न्हावेली / वार्ताहर
निरवडे गावातील अंगणवाडीच्या सर्व मुलांना येथील युवासेना विभागाच्यावतीने सागर नाणोसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. दरम्यान निरवडे कोनापाल शाळेतील शंभू पांढरे हा शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख संदिप पांढरे,शाखाप्रमुख संदिप बाईत,युवासेना विभागप्रमुख रोहन मल्हार,उपविभागप्रमुख सुरज डिचोलकर, निरवडे युवासेना शाखाप्रमुख मधुकर भाईडकर,युवासेना शाखाप्रमुख मनोहर पारकर,रोहित परब,राजेश भाईडकर,दिनेश पेडणेकर, मनीष मल्हार,तुषार शेटकर,रोहन मल्हार,दत्ता बाईत, प्रसाद पालकर,ग्रामपंचायत सदस्य दशरथ मल्हार,तळवडे सामाजिक कार्यकर्ते रविंद्र काजरेकर आनंद पांढरे रमेश पांढरे शालेय शिक्षक शिक्षिका छोटे बालमित्र उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









