न्हावेली / वार्ताहर
श्री देवी माऊली कला क्रिडा सेवा मंडळ, न्हावेली चौकेकरवाडी पुरस्कृत हरिश जयदेव धाऊसकर यांसकडून तसेच राजेश नेमण व आरोस येथील संतोष नाईक यांसकडून न्हावेली गावातील जिल्हा परिषदच्या चारही शाळांना छत्र्या वह्या पेन कंपासबॅाक्स अशा शैक्षणिक साहित्यांचे वितरण करण्यात आलेयावेळी गंगाराम नेमण माजी सरपंच शरद धाऊसकर, माजी उपसरपंच विठोबा गावडे, ग्रामपंचायत सदस्य स्नेहा पार्सेकर, लक्ष्मण परब, संतोष निर्गुण,अंकुश मुळीक, शालेय समिती अध्यक्ष श्वेता माळकर, हरिश धाऊसकर, संतोष नाईक, तसेच महिलावर्ग व विद्यार्थी व शिक्षकवर्ग उपस्थित होते .









