प्रतिनिधी,रत्नागिरी
काँग्रेस सामाजिक न्याय विभाग आणि शेतकरी कष्टकरी संघटना रत्नागिरी यांच्या वतीने मुंबई गोवा महामार्गावरील विस्थापितांना योग्य भरपाई देण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरीत येथे आज धरणे आंदोलन करण्यात आले.आंदोलनातून प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रदेशाध्यक्ष अशोकराव जाधव सोबत काँग्रेस रत्नागिरीचे पदाधिकारी आणि विस्थापित झालेले नागरिक उपस्थित होते.यावेळी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
दरम्यान, याच विषयाला अनुसरून जिल्हाधिकारी एमिंदर सिंग यांना 29 मार्च 2023 रोजी धरणे आंदोलन करणार असल्यासंदर्भात माहिती देण्यात आलेली होती. तसेच निवेदन देखील सादर करण्यात आलेल होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









