मालवण –
सन मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध मालिका क्षेत्रपाल श्री देव वेतोबा या मालिकेत देवगड मधील कलाकार ऋत्विक धुरी झळकत आहे .
संध्याकाळी ७ वाजता सन मराठी वाहिनीवरील क्षेत्रपाल श्री देव वेतोबा या मालिकेत ऋत्विक धुरी नंदीदेव या अध्यात्मिक भूमिकेत पाहायला मिळतोय . या मालिकेत कोकणातील स्थानिक कलाकारांना संधी मिळत आहे . ऋत्विकच्या या भूमिकेसाठी त्याच्यावर देवगडसह सर्वस्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होतोय .
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









