Devgad Urban Bank Chairman Sadashiv Ogle Vice Chairman Abhay Bapat
दि देवगड अर्बन बँक चेअरमन पदाच्या निवडणूकीत भाजपचे सदाशिव ओगले तर व्हाईस चेअरमन पदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अभय बापट यांची बिनविरोध निवड करण्यात आली.बिनविरोध निवड झाल्यानंतर आमदार नीतेश राणे, माजी आमदार ऍड अजित गोगटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नंदकुमार घाटे, मुकुंद फाटक, जिल्हा बँक संचालक ऍड प्रकाश बोडस, माजी चेअरमन भाई आचरेकर यांनी अभिनंदन केले.
देवगड/प्रतिनिधी









