देवगड / प्रतिनिधी
देवगड फ्रेंडस् सर्कल नाका येथील श्रीमती माधवी मनोहर सावंत (८५) यांचे गुरुवारी सकाळी ९ वा. च्या सुमारास राहत्या घरी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. पश्चात दोन मुलगे, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. देवगड पोलीस स्थानकाचे वाहतूक पोलीस नाईक प्रवीण सावंत यांच्या त्या आई होत.









