प्रतिनिधी
बांदा
इन्सुली येथील श्री देव गावडोबा जत्रोत्सव उदया गुरुवार दि ५ डिसेंबर रोजी होणार. तरी त्यानिमित्ताने मंदिरात केळी ठेवणे, ओटी भरणे,नवस बोलणे, नवस फेडणे असे कार्यक्रम होणार आहेत. रात्री वालावलकर दशावतार नाट्य मंडळ, वालावाल यांचा दणदणीत नाट्यप्रयोग होणार आहे. तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन गावडेवाडी ग्रामस्थांनी केले आहे.
Previous Articleराजापूर बंधारा ते जुगुळ रस्त्याची दुरावस्था…
Next Article एफआरपी संदर्भात बैठक घ्या, अन्यथा आंदोलन









