बेळगाव : मध्यप्रदेश येथील ग्वालियर सरस्वती शिशु मंदिर शाळेच्या मैदानावर अखिल भारतीय विद्याभारती आयोजित 34 व्या विद्याभारती राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी बेळगावच्या संत मीरा शाळेच्या मुला व मुलींचा फुटबॉल संघ गुरुवारी ग्वालियर येथे रवाना झाले आहेत. सदर स्पर्धा 7 ते 11 दरम्यान होणार आहे. प्राथमिक मुलींच्या संघात आकांक्षा बोकमुरकर, अंजली चौगुले, स्नेहा बोंगाळे, श्रेया लाटुकर, चरण्या मंजुनाथ, दीपा बिडी, ऐश्वर्या शाहपुरमठ, किर्तिका लोहार, समीक्षा खन्नुरकर, राधा धबाले, प्रिती कडोलकर, श्रद्धा लक्कण्णावार, दिपीका रेंहाग, मोनित रेहांग, संचिता रेंहाग, हर्षदा जाधव, लक्ष्मी सवदत्ती, निधीशा दळवी.
माध्यमिक मुलींच्यात प्रिती भांदुर्गे, प्रियांका पाटील, श्रद्धा ढवळे, श्रुती सावंत, चैत्रा इमोजी, संस्कृती भंडारी, स्नेहा पाटील, राशी असलकर, झिया बाचीकर, भूमिका कुलकर्णी, कीर्ती मुरगोड, रेनिवार मालशोय, खोबोरोज मालशोय, अवम्रिता मालशोय, चांडोरुंग मचास, ओरीना वैरेन, केजोंती ब्रू, सान्वी पाटील आदींचा समावेश आहे. मुलांच्या संघात आदित्य सानी, स्वरूप हलगेकर, प्रणव देसाई, सोहम ताशिलदार, स्वयम काकतकर, गणेश पाटील, वेदांत पाखरे, अब्दुल्ला मुल्ला, देवेश मडकर, मृणाल शिंदे, पृथ्वी कंग्राळकर, प्रतीक पालेकर, श्रवण कुंभार, साई आपटेकर, मुझकीर होसमनी, शुभम धाकलूचे, साई कुराळे, सुहान नदाफ या खेळाडूंसह क्रीडाशिक्षक सी. आर. पाटील, प्रशिक्षक योगेश सावगांवकर, चंद्रकांत तुर्केवाडी, धनश्री पाटील, विणाश्री तुक्कार, बसवंत पाटील आदी रवाना झाले आहेत. संघाला परमेश्वर हेगडे, सुजाता दप्तरदार, माधव पुणेकर, राघवेंद्र कुलकर्णी, ऋतुजा जाधव, मयुरी पिंगट, अस्मिता एंटरप्राईजेसचे राजेश लोहार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.









