वृत्तसंस्था/ बेंगळूर
. पुढील वर्षी होणाऱ्या पॅरीस ऑलिम्पिकसाठी ही पात्रता फेरीची स्पर्धा आहे.
2023-24 च्या हॉकी प्रो-लिग हंगामासाठी भारतीय पुरूष हॉकी संघाने गेल्या काही दिवसांपासून खडतर सराव केला आहे. व्हॅलेनसियातील स्पर्धेत भारताचा पहिला सामना स्पेनबरोबर होत आहे. या स्पर्धेमध्ये भारत, स्पेन, जर्मनी, फ्रान्स आणि बेल्जियम यांचा समावेश आहे.
2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत स्थान मिळविण्याकरीता भारतीय महिला हॉकी संघाचे जोरदार प्रयत्न चालू आहेत. दरम्यान रांची येथे 13 जानेवारीपासून ऑलिम्पिक पात्रता फेरीची स्पर्धा घेतली जाणार आहे. या स्पर्धेत भारताचा पहिला सामना स्पेनबरोबर होणार आहे. भारत आणि बेल्जियम यांच्यातील सामना 16, जर्मनीबरोबरचा सामना 19 ला तर आयर्लंडबरोबरचा सामना 21 डिसेंबरला खेळविला जाईल. भारतीये पुरूष हॉकी संघाचा सलामीचा सामना 15 डिसेंबरला स्पेनबरोबर, दुसरा सामना 16 डिसेंबरला बेल्जियमबरोबर, तिसरा सामना 19 डिसेंबरला जर्मनी बरोबर तर चौथा सामना 20 डिसेंबरला फ्रान्स बरोबर होणार आहे.









