बेळगाव – आरक्षणाच्या मुद्द्यावरून आज सुवर्णसौध समोर कर्नाटक राज्य मादिग महासंघाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. न्यायमूर्ती एजे सदाशिव आयोगाचा अहवाल स्वीकारल्यानंतर केंद्राने शिफारशी कराव्यात. तामिळनाडूच्या धर्तीवर मादिग आणि मादिग संबंधित जातींना प्रत्येकी 7% अंतर्गत आरक्षण दिले जावे. शासकीय योजना लोकांपर्यंत नेण्यासाठी जारी व मूल्यमापन विभाग स्थापन करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी श्री बसवमूर्ती मेदार चन्नय्या स्वामीजी, श्री पूर्णानंद भारती स्वामीजी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









