बेळगाव प्रतिनिधी – नुपूर शर्मा यांच्या म्हणण्याला पाठिंबा दिल्याच्या कारणावरून हिंदूंची हत्या करण्यात येत आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे, असे हल्ले करणाऱ्या व खून करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, त्याचबरोबर देश विरोधी धार्मिक संस्था, संघटना यांच्यावर बंदी घालावी, मदरशांच्या विरोधात कारवाई करावी,यासह इतर मागण्यांसाठी हिंदू जनजागृतीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. यावेळी सुधीर हेरेकर, व्यंकटेश शिंदे, रवी कोकितकर, मारुती सुतार, संजय रायकर, ऋषिकेश गुर्जर, सदानंद मासेकर, अक्काताई सुतार, उज्वला गावडे, अर्चना लिमये, कोणेरी वाडकर, संभाजी चव्हाण, विश्वनाथ कावळे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









