न्हावेली / वार्ताहर
तळवडे – खेरवाडी येथील बीएसएन एल टॉवरचे काम गेली दिड वर्ष पुर्ण झाले असून सेवा सुरु केलेली नाही,हा टॅावर तात्काळ सुरू करण्यात यावा अशी मागणी तळवडे ग्रामपंचायत सदस्य श्री.केशव परब यांनी केली.गेल्या दोन महिन्यापुर्वी बीएसएनएल कार्यालयात भेट देण्यात आली होती,त्या संबंधित अधिका-यांनी तात्काळ सेवा सुरु करण्याची हमी दिली होती परंतु आजपर्यंत सेवा सुरु केलेली नाही. तात्काळ सदरच्या टॉवरची सेवा सुरु करण्यात यावी सदरची सेवा तात्काळ सुरु न केल्यास उपोषणाचा मार्ग अवलंबिला जाईल.यावेळी मंगलदास पेडणेकर,सुरेश मांजरेकर,सौ.स्मिता परब,सौ.नम्रता गावडे आदी उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









