Deepika Padukone Bhutan Trip : अभिनेत्री दीपिका पदुकोणने नकतीच भूतानची सोलो ट्रिप केलीय. तिने याचे काही खास फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिने ज्याठिकाणी भेट दिलीय तेथील फोटो शेअर केले आहेत. यामध्ये विशेष म्हणजे तिने स्वत:चे जादा फोटो पोस्ट न करता निसर्गातील सुंदर क्षणांचे छायाचित्र पोस्ट केले आहेत.














