म्हादई नदी प्रकल्प लवकरात लवकर जारी करावे तसेच बेळगाव जिह्यातील तलावांना पाणी पुरवठा करावे अशा मागणीचे निवेदन भारतीय किसान संघ कर्नाटक प्रदेशच्या वतीने करण्यात आली.
आज गुरुवार दि. १३ रोजी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचून, भारतीय किसान संघ कर्नाटक प्रदेशच्या वतीने या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यां मार्फत सरकारला सादर करण्यात आले. योग्य काळात पाउस न पडल्याने जन-जनावरांना पाणी टंचाईने भेडसावून सोडले आहे. बेळगाव जिल्हा दुष्काळग्रस्त जिल्हा असे घोषित करण्याची मागणी केली, तसेच गो हत्या निषेध कायदा रद्द करू नये अशी मागणी केली. (बाईट)
या प्रसंगी भारतीय किसान संघ कर्नाटक प्रदेशचे अध्यक्ष शिवानंद सरदार व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









