प्रतिनिधी / बेळगाव : संकेश्वर येथील भारतीय लष्करी जवान सद्दाम जमादार यांचे आजारामुळे निधन झाले आहे. बिरेश्वर नगर, संकेश्वरचे रहिवासी सद्दाम हे भारतीय सेनेत बीएसएफ जवान म्हणून सेवारत होते. ते सध्या गुजरातच्या भूज येथे सेवा बजावत असताना आजारपणामुळे त्यांचे आज निधन झाले असून आज किंवा उद्या मंगळवारी त्यांचे पार्थिव संकेश्वर येथे आणण्याची शक्यता आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









