प्रतिनिधी / बेळगाव : तोल जाऊन विहिरीत पडल्याने वनाधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना धारवाडमध्ये घडली असून परिसरात खळबळ माजली आहे.
वनाधिकारी अजित शानबाग हे आपल्या श्रीपाद नगर येथील घराशी संबंधी खासगी विहिरी भोवती उगलेले झाडे-झुडपे स्वच्छ करीत होते. या वेळी त्यांचा तोल गेला आणि विहिरीत पडून त्यांचा मृत्य झाला.
यांच्या पश्चात पत्नी, मुलगा मुलगी असा परिवार आहे .