सावंतवाडी : प्रतिनिधी
उभाबाजार पांजरवाडा येथे एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. हृदय विकाराचा धक्का बसून मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. शेजारच्या नागरिकांकडून हा प्रकार उघड झाला आहे. महेश नाईक 45असे त्याचे नाव आहे. तो कोलगाव येथील रहिवासी असल्याची माहीती समोर आली आहे.घटनास्थळी पोलीस रवाना झाले आहेत.
Previous Articleप्रभावळ श्री करवीर निवासिनीची..
Next Article राष्ट्रवादीने फुंकले विधानसभा निवडणुकीचे रणशिंग !









