वृत्तसंस्था / लंडन
लंकेविरूध्द होणाऱ्या वनडे मालिकेसाठी इंग्लंड संघामध्ये अॅलिसी डेव्हीडसन, रिचर्ड्सची उर्वरीत सामन्यासाठी प्रवेश देण्यात आला आहे. या संघातील लॉरेन बेल काही वैयक्तीक समस्येमुळे या मालिकेतील उर्वरीत सामन्यांसाठी उपलब्ध होऊ शकणार नाही.
अष्टपैलू अॅलिस डेव्हिडसन रिचर्डसचा इंग्लंड महिला संघामध्ये समावेश करून सर्वांना अनपेक्षित धक्का दिला आहे. अॅलिस डेव्हिडसनने यापूर्वी एकमेव कसोटीत इंग्लंडचे प्रतिनिधीत्व केले. तसेच तिने 4 वनडे व 8 टी-20 सामन्यात इंग्लंडचे प्रतिनिधीत्व केले आहे.









