Dasavatar Natya Mahotsav at Kalambist from tomorrow
कलंबिस्त येतील हनुमान दशावतार नाट्य मंडळ व ग्रामस्थ आयोजित महाशिवरात्रीनिमित्त 15 ते 19 फेब्रुवारी या कालावधीत दशावतार नाट्य महोत्सव चे आयोजन कलंबिस्त श्री लिंगेश्वर मंदिर येथे करण्यात आले आहे .नाट्य महोत्सवाचे चे उद्घाटन 15 फेब्रुवारीला सायंकाळी 6:30 वाजता होणार आहे त्यानंतर सात वाजता आरोलकर दशावतार नाट्य मंडळाचे शिवभक्ती महिमा 16 फेब्रुवारीला जय हनुमान दशावतार नाट्य मंडळ आरोस शिव महाकाल शुक्रवार 17 फेब्रुवारी हेळेकर दशावतार नाट्य मंडळ कारिवडे एक डाव नागिन चा शनिवार 18 फेब्रुवारी खानोलकर दशावतार नाट्य मंडळ दीप माझा वंशाचा आणि रविवारी 19 फेब्रुवारी नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळ पद पदनाम हा नाट्यप्रयोग होणार आहे तर महाशिवरात्री दिवशी शनिवारी 18 फेब्रुवारीला सायंकाळी चार वाजता संगीत भक्तीगीत नाट्यगीत गायनाचा कार्यक्रम अंकुश सांगेलकर यांचा होणार आहे तरी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
सावंतवाडी / प्रतिनिधी









