बेळगाव प्रतिनिधी : रोटरी क्लब ऑफ बेळगाव मिड टाऊन तर्फे 26 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या दरम्यान दांडिया फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे.मराठा मंगल कार्यालय नजीकच्या तुकाराम सांस्कृतिक भवन येथे या महोत्सवाचे करण्यात आले असून यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवातत जमा होणाऱ्या प्रवेश शुल्कातून अपंग विद्यार्थ्यांची शाळा उभारणी करण्यास मदत केली जाणार असल्याचे रोटरी क्लब ऑफ मिड टाऊनचे अध्यक्ष डॉ. विजय पुजार यांनी शुक्रवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









