निपाणी : निपाणी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उत्तम पाटील यांच्या निपाणी वार्ड नंबर 27 आंबेडकर नगर व हरीनगर येथे आयोजित कोपरा सभेत दलित बांधवांनी पाठिंबा दिला.

यावेळी उत्तम पाटील म्हणाले, कोणतेहि शासकीय पद नसताना मी गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्याला प्राधान्य देत आहे आणि कार्यकत्या\च्या जीवावरच मी या रिंगणात उभा आहे. या लढाईला नक्काr यश येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी दलित बांधव, माfहला कार्यकर्ते, युवा वर्ग आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.









