मेषः जुनी देणी आज फेडण्याचा प्रयत्न करा
वृषभः कामाच्या दगदगीमुळे पायाची दुखणी वाढतील
मिथुनः नवीन प्रोजेक्टमध्ये पैसे गुंतवणूकीस योग्य संधी
कर्कः बेरोजगारांना उत्तम नोकरीचे योग, बदली
सिंहः सोशल मीडियामुळे नवीन व्यक्तीची माहिती होईल
कन्याः कामावरील ताणतणाव घरापर्यंत येऊ देऊ नका
तुळः एखाद्या सामाजिक कार्यात भाग घ्याल, समाजसेवेसाठी वेळ द्याल
वृश्चिकः शेजारधर्म पाळण्यासाठी वेळ द्याल, मदत कराल
धनुः अडलेले पैसे मिळण्यास संबंधित काम पूर्ण करून पैसे मिळतील
मकरः कुटुंबातील ज्येष्ट व्यक्तींच्या आरोग्यासंबंधी काळजी सतावेल
कुंभः गरजुंना मदत करा, आत्मिक समाधान मिळेल.
मीनः आईवडिलांची काळजी सतावेल. सुखसोयीसाठी विचार कराल.





