Sanjay Raut : संजय राऊत यांना पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर ईडीने याला विरोध दर्शविला. ईडीने याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र न्यायलयाने जामीनला स्थगिती देण्यास नकार दिला. 10 मिनिटात निर्णय देणं चुकीच असल्य़ाचं ईडीला सुनावलं. यावर उद्या सुनावणी होणार आहे.
संजय राऊत यांच्या जामीनाला स्थगिती देण्याची ईडीची याचिका पीएमएलए कोर्टाने फेटाळली. यामुळे संजय राऊत यांचा जामीनाचा मार्ग मोकळा झाला आहे. ईडीसाठी हा मोठा धक्का तर संजय राऊतांसाठी आनंदाची गोष्ट आहे. कोर्टाचा निर्णय जाहिर होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत आनंद व्यक्त केला. संजय राऊतांची लवकरच सुटका होईल.
जामिनीची प्रक्रिया कशी असेल
-जामिनाला स्थगिती नाकारल्यानं कोर्ट कार्यालयात तातडीने पैसे जमा केले जातील.
-2 लाख जमा करून जामिनाचा वाॅरंट मिळवला जाईल.
-राऊतांचे वकिल वाॅरंट घेऊन आर्थर रोड कारागृहात जातील.
-संध्याकाळपर्यंत राऊत यांची जेलमधून सुटका व्हावी यासाठी प्रयत्न
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








