Condolences to stamp seller Anand Gavas
मोर्ले येथील माजी सैनिक कॅप्टन आपा विठू गवस (वय ८२) यांचे सोमवारी सकाळी दुःखद निधन झाले. मुद्रांक विक्रेते आनंद गवस यांचे ते वडील होत. पश्यात तीन विवाहित मुली, मुलगा, सुन, नातवंडे असा परिवार आहे. सैन्यदलात असताना चीन आणि पाकिस्तानच्या युद्धात सहभाग घेतला होता.
दोडामार्ग – प्रतिनिधी









