दोडामार्ग – वार्ताहर
झोळंबे येथील भागिरथी शंकर गवस (वय ७९ वर्षे ) यांचे दि. २४ सप्टेंबर रोजी पनवेल येथे वृद्धापकाळाने निधन झाले. २४ सप्टेंबर रोजी पनवेल येथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात चार विवाहीत मुली,जावई, एक मुलगा, पुतणे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. दोडामार्ग शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांच्या मातोश्री होत.
Previous Articleऐन सणासुदीतच वडगावात गटारीचे काम
Next Article मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची भाजपकडून मागणी









