वेंगुर्ले (वार्ताहर)-
वेंगुर्ले कॅम्प-रामघाट रोड येथील रहिवासी व रयत शिक्षण संस्थेचे डायरेक्टर अँन्थोनी डिसोजा यांच्या मातोश्री श्रीम. कारमेलिन अँलेक्स डिसोजा (81) यांचे गुरुवार दि. 14 डिसेंबर रोजी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुलगे एक विवाहित मुलगी सुना नातवंडे चा मोठा परिवार आहे.रयत शिक्षण संस्थेचे डायरेक्टर व तुळस हायस्कूलचे मुख्याध्यापक अँन्थोनी डिसोजा, निवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक जॉन डिसोजा यांच्या त्या आई तर सामाजिक कार्यकर्ते संतान बाबा डिसोजा यांच्या त्या सासू होत.
Previous Articleउद्या आंबोली व कलंबिस्त येथे वीज ग्राहकांची विभागीय बैठक
Next Article भजनलाल राजस्थानचे नवे मुख्यमंत्री;शपथविधी संपन्न









