सावंतवाडी / प्रतिनिधी
Complete the incomplete selfie point on the banks of Moti Lake – BJP’s demand
सावंतवाडी शहरातील मोती तलावाच्या काठाजवळ उभारण्यात आलेला सेल्फी पॉइंट अपूर्ण अवस्थेत आहे. त्याचे काम करावे तसेच शहरात पार्किंगची व्यवस्था करावी . अशा मागणीचे निवेदन भाजपच्या महिला मंडळ अध्यक्ष मोहिनी मडगावकर व बंटी पुरोहित यांनी मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.









