कोल्हापूर येथील घडलेल्या जातीय घटनेच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी रहिमतपूर पोलीस ठाण्यात मोहल्ला कमिटी तसेच शांतता कमिटी सदस्य यांची रहिमतपूर पोलीस ठाण्यात बैठक पार पडली. या बैठकीत रहिमतपूर तसेच परिसरातील कोणा समाजकंटकाकडून सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर व्हिडिओ छायाचित्र प्रसारित होत असेल अथवा मोबाईल मधील व्हाट्सअपवर आक्षेपार्ह स्टेटस ठेवले जात असेल तर त्याची माहिती पोलिसांना द्यावी असे आव्हान रहिमतपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कड यांनी केले आहे
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









