कणकवली / प्रतिनिधी
कणकवली तालुका खरेदी विक्री संघाच्यावतीने शासकीय भात खरेदीचा शुभारंभ तालुका कृषी अधिकारी वैशाली मुळे यांच्या हस्ते करण्यात आला. प्रति क्विंटल 2183 रुपयाने भात खरेदी करण्यात येत आहे.यावेळी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रकाश सावंत, सिंधुदुर्ग जिल्हा मजूर फेडरेशनचे अध्यक्ष विठ्ठल देसाई, खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष सुरेश ढवळ, संचालक पंढरी वायंगणकर, प्रशांत सावंत, श्रीमती लीना परब, विनिता बुचडे, शेतकरी राजन परब मनोहर राणे व शेतकरी उपस्थित होते.
Previous Articleबाळासाहेबांवर टीका करणारे केसरकर उद्या भाजपवरही टीका करतील
Next Article आजचे भविष्य १४ डिसेंबर २०२३









