सावंतवाडी प्रतिनिधी
ठाण्याचा ढाण्या वाघ अशी ओळख असलेल्या दिवंगत धर्मवीर आनंद दिघे यांचा स्मृतिदिन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी श्रीधर अपार्टमेंट निवासस्थानी संपर्क कार्यालयात साजरा करण्यात आला . शिवसेनेच्या वतीने आनंद दिघेंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली . यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख नारायण राणे ,महिला शहर प्रमुख भारती मोरे ,स्वप्ना नाटेकर ,गीता सुकी, प्रतिक बांदेकर ,विश्वास घाग, नंदू शिरोडकर, अवि सावंत, श्री हरमलकर आदी उपस्थित होते .
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









