नवी दिल्ली : आर्थिक वर्ष 2026 मध्ये ऊर्जा कंपन्यांकडून 906 दशलक्ष टन कोळशाची मागणी असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. उन्हाळा मोठ्या प्रमाणात जाणवत असून कोळशाचा पुरवठा करण्यासाठी कंपन्यांची तयारी सुरू आहे. थर्मल ऊर्जा प्लांटमधून सदरच्या आर्थिक वर्षासाठी निम्म्या कोळशाची मागणी पुरविली जाणार आहे. उन्हाळ्यामध्ये आवश्यक असणाऱ्या कोळशाची पूर्तता करण्यासाठी सर्व ती तयारी केली जात आहे. ऊर्जा कंपन्यांच्या प्लांटकडून 49 दशलक्ष टन इतक्या कोळशाची पूर्तता करण्यात आली असून वर्षअखेरपर्यंत ही पूर्तता 55 दशलक्ष टनपर्यंत पोहोचेल, असेही म्हटले जात आहे.
Previous Articleबांगलादेशच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग
Next Article विवाहासाठी जोडप्यांना मिळतेय रोख रक्कम
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









