प्रतिनिधी / बेळगाव :
लोंढा चारको मार्गावरील कॅसलरॉक- कुलेम या रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वेचा डवा घसरल्याची घटना रविवारी दुपारी ३.३० या घडली. आरडीएसओ ट्रायल स्पेशल गुड्सट्रेनचा डबा घसरला, यामुळे काहीकाळ रेल्वेमार्ग वाहतुकीसाठी ठप्प होता. यामुळे वास्को ते बेळगाव प्रवासासाठी वेळ लागल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे.









