लातूर: लातूर येथील सदांनद शाळेच मुख्याध्यापक सुधाकर जगन्नाथ पोतदार (वय वर्ष 55) व या शाळेचा लिपिक शशीकांत विठ्ठलराव खरोसेकर यांनी शाळेतील शिक्षकांना एक आठवडा अर्जित रजा मंजूर करण्यासाठी सात हजार रुपयांची मागणी केली होती. याबाबत सदर शिक्षिकेच्या पतीने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करुन मुख्याध्यापक सुधाकर पोतदार व लिपिक शशीकांत खरोसेकर यास सहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक पोलीस निरीक्षक पंडित रेजीवाड यांनी ही कारवाई केली आहे. तसेच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









