21 मार्चपर्यंत चालणार : 7 रोजी मुख्यमंत्री मांडणार राज्याचा अर्थसंकल्प
वृत्तसंस्था/ कोची
केरळमधील कोझिकोड येथील थामरासेरी येथे एका शाळेबाहेर विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. विद्यार्थ्यांमधील या मारामारीत दहावी इयत्तेत शिकणारा एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान शनिवारी त्याचा मृत्यू झाला. विद्यार्थ्याच्या वडिलांच्या तक्रारीवरून थामरासेरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची गंभीर दखल केरळचे शिक्षणमंत्री व्ही. शिवनकुट्टी यांनी घेतली असून घटनेची विभागीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.









