वेंगुर्ले (वार्ताहर)-
महाराष्ट्र राज्य उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत वेंगुर्ले शहरातील सातेरी मंदिर नजीकच्या जि. प. शाळा नं. 4 या शाळेतील वेद अभिषेक वेंगुर्लेकर आणि हंसिका जगन्नाथ वजराटकर हे दोन विद्यार्थी शहरी राज्यस्तरावरील शिष्यवृत्ती धारक ठरले आहेत.या दोन्ही विद्यार्थ्यांना शाळेच्या शिक्षिका लिना नाईक व मुख्याध्यापिका संध्या बेहेरे यांचे मार्गदर्शन लाभले. या दोन्ही विद्यार्थ्यांचे शाळेतील मुख्याध्यापक संध्या बेहेरे, शिक्षक संतोष परब, संतोष बोडके, तसेच पालक, शालेय व्यवस्थापन समिती व नागरिकांतून अभिनंदन करण्यात आले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









