गेल्या ४० दिवसापासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडला. यामध्ये संजय राठोड यांनी शपथविधी घेतला. त्यांच्या शपथविधीनंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत निशाणा साधला आहे. पूजा चव्हाणच्या मृत्युला कारणीभूत असणाऱ्या संजय राठोडला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं अत्यंत दुदैवी आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
चित्रा वाघ ट्विट करत काय म्हणाल्या,
“पूजा चव्हाणच्या मृत्युला कारणीभूत असणाऱ्या संजय राठोडला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं अत्यंत दुदैवी.” राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास आहे. लडेंगे….जितेंगे, जय हिंद, जय महाराष्ट्र असे ट्विट करत चित्रा वाघ यांनी हल्लाबोल केला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








