बेळगाव : 2023 च्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य पुरस्काराने सन्मानित तसेच पुरुषोत्तम करंडक ,भालबा केळकर करंडक,राजा नातू करंडक अशा विविध पुरस्कारांनी गौरवलेली व महारष्ट्राभर धुमाकूळ घातलेल्या या बालनाटकांची भेट आता बेळगाव दौऱ्यावर येत आहे. लोकमान्य रंग मंदिर, कोनवाळ गल्ली, बेळगाव येथे शनिवार दि. 25 नोव्हेंबर रोजी नाटक प्रदर्शन होणार असून आर्यन फन स्कूल सदशिवनगर,आर्यन प्रिस्कूल टिळकवाडी या दोन्ही शाळांच्या शाखे मध्ये तिकिटे उपलब्ध आहेत. तिकिटासाठी संपर्क:८४९६०३४४८८ व ८९५१९३२४२८ या क्रमांकावर संपर्क साधू शकता.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









