जत :
जत तालुक्यातील एका गावात चार वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिचा निर्दयीपणे खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी उमदी पोलिसांनी संशयित आरोपी पांडुरंग सोमनिंग कळळी (वय 45, रा. करजगी, ता. जत) याला ताब्यात घेतले आहे. गुऊवारी (ा†द. 6) दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या घटनेने जत तालुक्यासह जिल्हा हादरून गेला आहे.
घटनेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे, उपधीक्षक सुनील साळुंखे यांनी घटनास्थळी भेट देत पोलिसांना तपासाच्या सूचना दिल्या आहेत. उमदीचे सहाय्यक निरीक्षक संदीप कांबळे यांनी भेट दिली. उपस्थित जनसमुदायाचा आक्रोश पाहून पोलिसांनी आरोपीस तत्काळ घटनास्थळावरून हलविले.
पोलीस व घटनास्थळावरून ा†मळालेली आ†धक मा†हती अशी, चार वर्षाच्या ा†चमुकलीला शाळेत सोडण्यासाठी ा†तची आजी आजूबाजूला ा†तचा शोध घेत होती. ती सापडत नसल्याने गावात दवंडी देऊन मुलीचा शोध घेतला. यानंतर ही मा†हती गावचे पोलीस पाटील व ग्रामस्थांनी उमदी पोलीस ठाण्याला कळवली. पोलीस घटनास्थळी दाखल होत त्या ा†चमुकलीचा शोध सुरू केला. यानंतर उमदीचे सहायक ा†नरीक्षक संदीप कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करत असताना पत्राच्या शेडसमोर बदामाच्या झाडाखाली संशा†यत आरोपी पांडुरंग कळळी हा दारूच्या नशेत झोपलेला आढळून आला. त्या संशा†यत नराधमाला उमदी पा†लसांनी ताब्यात घेत त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर ही घटना समोर आली.
संशा†यत आरोपी पांडुरंग कळळीने चार वर्षीय मुलीला खेळण्याचा नाद लावून गावानजीक असलेल्या आपल्या पत्रा शेडमध्ये जाऊन ा†तच्यावर अत्याचार करत ा†तची हत्या केली, अशी कबुली कळळीने पा†लसांकडे ा†दली आहे. पा†डत मुलीचे आईवडील रत्ना†गरी येथे कामासाठी गेले आहेत. ती ा†तच्या आजीकडे राहण्यास होती. मुलीची आई नुकतीच प्रसुतीसाठी कर्नाटक येथील मुधोळ गावी आली आहे. याघटनेने पा†डत मुलीच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तपास उमदी पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक संदीप कांबळे पाहत आहेत.
आजीचा हंबरडा….
शाळेला सोडण्यासाठी आजी ा†तचा शोध घेत होती. काही तासात ती सापडली. मात्र, ा†तला सदरच्या घटनास्थळीची अवस्था पाहून आजीने हंबरडा फोडला. ही हृदयद्रावक घटना पाहून उपस्थितांच्या डोळ्यांचे अश्रू अनावर झाले. सदर आरोपीला फाशीची ा†शक्षा झालीच पा†हजे, अशी नातेवाईक व ग्रामस्थांनी मागणी केली.
आमदार पडळकरांकडून कुटुंबाचे सांत्वन
आमदार गोपीचंद पडळकर यांनी जतच्या ग्रामीण ऊग्णालयात पा†डत मुलीच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.ही घटना दुर्दैवी असून आरोपीला फाशीची ा†शक्षा झाली पा†हजे. त्यासाठी आपण पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन मागणी करणार आहे. असे स्पष्ट केले.
जत तालुका बंदची हाक…
चार वर्षाच्या ा†चमुकलीवर अत्याचार करून ा†तची हत्या केल्याच्या ा†नषेधार्थ जत शहरासह तालुक्यात बंदची हाक देण्यात आली आहे. संबां†धत आरोपीला कठोर ा†शक्षा व्हावी, या मागणीसाठी उद्या मोर्चा काढण्यात आला आहे. याला मुस्लिम संघटना, ा†रपाइं, व्यापारी संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस आदीसह संघटना, पक्षांनी बंदला पाठिंबा जाहीर केला आहे.








