मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज बजेट सादर केला. शाळा – महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत बस पास,
अल्पभूधारक शेतकऱ्यांना १८० कोटी रुपये अनुदानाचे जीवन ज्योती किसान योजना जारी
शेतकऱ्यांना शून्य व्याज दरात ५ लाख रुपये पर्यंत कर्ज,
संगठीत महिला मजुर व ३० लाख महिलांना मोफत बस पास
विणकर सम्मान निधीच्या रकमेत ५ हजार रुपयांनी वाढ
नव्या ७३ कर्नाटक पब्लिक स्कूल आणि ५० आदर्श महाविद्यालयांची स्थापना
आर्टिफिशियल इंटीलीजेंसीद्वारे ट्रॅफिक नियंत्रणासाठी नवी योजना
आई आणि नवजातशिशुला घरी सोडण्यासाठी नगु-मगु वाहन
ग्रंथालय कर्मचारी, अशा कार्यकर्त्या, ग्राम पंचायत सदस्य , अतिथी शिक्षक आणि मध्यान आहार सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या मानधनात रुपये १०००/- ने वाढ.