छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांना धर्मवीर (Dharmaveer) ही पदवी लावण्यावरून राजकिय वातावरण तापले असताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मी आपल्या मतावर ठाम असल्याचे सांगितले आहे. प्रत्येकाला आपले म्हणने मांडण्याचा अधिकार आहे. मी माझं मत मांडले आहे. विरोधकांनी मत मांडल्याचे मला दु:ख नाही. अशी प्रतिक्रिया दिली. आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भुमिका मांडली आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, “माझ्या विधानानंतर अनेकांनी प्रतिक्रिया दिली. प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. पण मी असा कोणता गुन्हा केला ? मी जे बोललो त्यावर मी ठाम आहे. राज्यपालासह अनेक भाजप नेत्यांनी महापुरूषांचा अपमान केला त्यावर ते का बोलत नाहीत?” असा त्यांनी केला. सध्या द्वेषाचे राजकारण सुरू असून याद्वारे सुडबुद्धीने राजकारण केले जात असल्याचे अजित पवार केले.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








