Chandrakant Patil : कोल्हापुरातील प्रवाशांची कित्येक दिवसाची मागणी आता मान्य होण्याच्या मार्गावर आहे. मुंबई ते कोल्हापूर अशी वंदेभारत एक्सप्रेस सुरू करण्यात यावी अशी मागणी होत होती. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्याबाबतचा पाठपुरावा केंद्र सरकारकडे केला होता. त्या संदर्भात केंद्र सरकार गतिमान झाले असून लवकरच त्याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. तशा हालचाली दिल्ली दरबारी सुरू आहेत. पुढच्या काही महिन्यातच मुंबई ते कोल्हापूर वंदे भारत एक्सप्रेस सुरू होण्याच्या मार्गावर आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









