सावंतवाडी : प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्हा भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यकारणी मध्ये चंद्रकांत जाधव यांना जिल्हा चिटणीस भाजप सिंधुदुर्ग नियुक्तीचे पत्र केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते देण्यात आले.यावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण ,आमदार नितेश राणे संघटन मंत्री शैलेंद्र दळवी ,प्रमोद जठार ,राजन तेली.जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत आदी उपस्थित होते .
Previous Articleपुढचा पंतप्रधान कोण यासाठी चंद्रशेखर बावनकुळेंना दारोदारी फिरावे लागतय; जयंत पाटलांचा प्रतिटोला
Next Article बास्केटबॉल स्पर्धेत टोपीवाला हायस्कुलचे यश









