सावंतवाडी : प्रतिनिधी
सावंतवाडी नगरपालिकेच्या मासळी मार्केटमध्ये दुरावस्था झाली आहे. सावंतवाडी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी वेळीच लक्ष घालून नागरिकांना होणाऱ्या समस्येचे निवारण करावे. जेणेकरून वृद्ध ,ज्येष्ठ नागरिक यांना दिलासा मिळेल. मासे मार्केट मधील फरशी फुटल्याने तसेच जिन्यावरील रेलिंग गेल्या वर्षापासून अधिक खराब झाले आहे . तात्पुरते स्वरूपात लाकडी माणग्याचे रेलिंग लावल्याने याकडे नगरपालिकेचा दुर्लक्ष झालेला आहे. यासाठी नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने व सुरक्षिततेच्या दृष्टीने ताबडतोब कारवाई व्हावी अशी मागणी जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान अध्यक्ष राजू मसुरकर यांनी केली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









