Browsing: बेंगळूर

Development of the state is impossible without removing the Congress: BJP state president Vijayendra

बेंगळूर : जोपर्यंत काँग्रेस सरकार हटवले जात नाही तोपर्यंत राज्यात विकास होणार नाही. तसेच नागरिकांसाठी सुरक्षितता नाही, असा आरोप भाजपचे…

Dinner party in Tumkur shifted to Delhi

खासदार राजशेखर हिटनाळ यांच्या निवासस्थानी आयोजन बेंगळूर : राज्यात मुख्यमंत्री बदल, मंत्रिमंडळ पुनर्रचनेवर चर्चा रंगली असतानाच माजी मंत्री के. एन. राजण्णा यांनी शुक्रवारी मंत्री आणि…

Guidance of Jain sages is necessary for world peace

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन बेंगळूर : जगभरात संघर्षाच्या परिस्थिती निर्माण झाल्या असून मानवताच धोक्मयात आली आहे.अशा परिस्थितीत जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी…

Should I have registered with the British?

सरसंघचालक मोहन भागवत यांचा सवाल : नोंदणीच्या आरोपांचे खंडन प्रतिनिधी/ बेंगळूर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सुऊवात ब्रिटिश काळात झाली. आम्ही ब्रिटिशांकडे…

प्रतिनिधी/ बेंगळूर बेळगाव, बागलकोट, विजापूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी ऊस दरावरून पुकारलेल्या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने प्रति टन 3,300 रुपये दर…

Indira kit has extra tur dal instead of moong dal

मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय : उत्तर कर्नाटकातील शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य सरकारचे पाऊल : लवकरच अंमलबजावणी बेंगळूर : अन्नभाग्य योजनेंतर्गत 5 किलो अतिरिक्त तांदळाऐवजी इंदिरा आहार किट देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती.…

Set dates for street protests by all organizations!

उच्च न्यायालयाचे कलबुर्गी जिल्हा प्रशासनाला निर्देश बेंगळूर : कलबुर्गी जिल्ह्यातील चित्तापूर येथे पथसंचलनाला तहसीलदारांनी परवानगी नाकारल्याने रा. स्व. संघाने उच्च…

Man-eating tiger in Sarguru finally captured

बेंगळूर : म्हैसूर आणि चामराजनगर जिल्ह्यात अलीकडे मानव-वन्यप्राणी संघर्षांच्या घटनांत वाढ झाली आहे.शुक्रवारी म्हैसूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात आणखी एका शेतकऱ्याचा…

MLA Satish Sail's bail cancelled

बेंगळूर : कारवारच्या बेलकेरी बंदरावरून बेकायदेशीरपणे लोहखनिज वाहतूक केल्याप्रकरणात न्यायालयाने कारवारचे आमदार सतीश सैल यांना दिलेला जामीन रद्द केला आहे.…

Sugarcane price fixed at Rs 3,300 per tonne

साखर कारखानदारांकडून संमती : मुख्यमंत्री सिद्धरामय्यांच्या अध्यक्षतेखालील बैठक फलद्रुप :   शेतकऱ्यांचा जल्लोष प्रतिनिधी/ बेंगळूर राज्य सरकारच्या मध्यस्थीनंतर शुक्रवारी ऊस दराचा…