Browsing: इतर

तरुण भारत संवाद प्रतिनिधी / अक्कलकोट राज्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्य शासनाच्या निर्णयाप्रमाणे जिल्हा व तालुका प्रशासनाने काढलेल्या आदेशान्वये येथील…

मुंबई / ऑनलाईन टीममेळघाट व्याघ्र प्रकल्पातील हरीसाल येथे वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. दीपाली…

अमरावती \ ऑनलाईन टीममेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या हरिसाल येथील आरएफओ दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार…

उस्मानाबाद / प्रतिनिधी जिल्हयात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे.त्यामुळे कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करताना कोरोनाच्या लसीकरणाचा वेग वाढवून त्यास…

अमरावती / ऑनलाईन टीममेळघाटातील डिजिटल व्हिलेज हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी गुरुवारी सायंकाळी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची…

जळगाव : ऑनलाईन टीम जळगाव महापौर निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शिवसेनेकडून भाजपचा पराभव झाला आहे. बहमुत असतानाही भाजपला पराभवाचा…

नागपुराच पावसाची रिमझिम सुरू ; वादळी वाऱ्याची शक्यता

नागपूर : ऑनलाईन टीम उन्हाळ्याला सुरूवात झाली आहे. मात्र नागपुरात गुरुवार सकाळपासून ढगाळ हवामान असून, पावसाची रिमझिम सुरू झाली आहे.…

हगलूर गावाजवळ केले विष प्राशन तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर सोलापूर-शहर पोलीस दलातील महिला पोलीस अमृता रमेश पांगरे (वय…

कोविड प्रतिबंधात्मक योजनाच्या अंमलबजावणीस नागरिकांनी सहकार्य करावे : कौस्तुभ दिवेगावकर प्रतिनिधी / उस्मानाबाद कोविडच्या रुग्णांची जिल्ह्यातील वाढती संख्या लक्ष्यात घेऊन…

उस्मानाबाद / प्रतिनिधीजिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर…