Browsing: विजापूर

Three children drowned while bathing in Krishna river

एकाचा मृतदेह सापडला : दोघांचे शोधकार्य सुरू वार्ताहर/विजापूर आलमट्टी जलाशयाच्या पुढील भागात कृष्णा नदीच्या पात्रात गुढीपाडव्या दिवशी (रविवारी) आंघोळीसाठी गेलेली तीन मुले वाहून गेल्याची घटना…

Husband commits suicide by killing wife

वार्ताहर/विजापूर कुटुंबातील भांडणे, छळ सहन न झाल्याने पतीने पत्नीचा साडीने गळा आवळून हत्या केली. यानंतर स्वत:ही झाडाला गळफास घेऊन आत्महत्या…

Three killed in car accident

हगडीहाळ क्रॉसनजीकची घटना : एकजण गंभीर जखमी वार्ताहर/विजापूर  बसवण बागेवाडी तालुक्यातील उक्कली येथून विजापूरकडे येत असताना चालकाचे नियंत्रण सुटून कार झाडाला धडकून पलटी झाल्यामुळे झालेल्या…

40 liters of Shindi seized, one arrested

वार्ताहर/विजापूर तालुक्यातील कराड दोडक्रॉस जवळ अबकारी विभागाने धाड घालून वासू शिवाजी घाटगे रा. शिवाजी सर्कल जवळ विजापूर यास अटक करून…

Bijapur CEN uncovers five major crimes

गुन्हेगारांची खाती गोठवून करोडो रुपयांसह मुद्देमाल हस्तगत : जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांची माहिती बेळगाव : सायबर गुन्हेगारीचे प्रकार वाढत चालले आहेत. गुन्हेगारीच्या तुलनेने तपासाचे प्रमाण कमीच आहे. विजापूर येथील सीईएन विभागाच्या…

Five village pistols, six cartridges seized

विजापूर पोलिसांची बेकायदा शस्त्रांविरुद्ध मोहीम सुरूच : तिघा जणांना अटक, जिल्हा पोलीसप्रमुखांनी दिली माहिती बेळगाव : विजापूर पोलिसांनी बेकायदा शस्त्रs जप्त करण्याचा सपाटा सुरूच ठेवला आहे. पंधरवड्यापूर्वी मोठ्या प्रमाणात गावठी पिस्तूल…

Leopard captured in Bijapur district

मणंकलगी गावातील युवकांच्या सहकार्याने वन विभागाची कारवाई : हल्ल्यात तिघेजण जखमी वार्ताहर/विजापूर चडचण तालुक्यातील मणंकलगी गावातील तलावाजवळ जक्कप्पा उटगी यांच्या…

Interstate highway becomes a death trap

इंडी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील महामार्ग 548 वरील परिस्थिती : वाहनधारकांना अडचणी वार्ताहर/विजापूर इंडी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या सीमेवरून जाणाऱ्या 548 (बी) राष्ट्रीय महामार्गाची दयनीय अवस्था झाली आहे. सदर…

Lokayukta raids in Bijapur

सरकारी कर्मचाऱ्याच्या घरात 2.34 कोटींची अवैध मालमत्ता वार्ताहर/विजापूर उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता जमा केल्याच्या आरोपावरून कर्नाटक गृह मंडळाचे प्रथमश्रेणी साहाय्यक शिवानंद केंभावी यांच्या घर आणि फार्महाऊसवर…

Protest in Krishna River against the state government

आलमट्टीचे पाणी तेलंगणाला न देण्याची मागणी वार्ताहर/विजापूर आलमट्टी-लालबहादूर शास्त्राr जलाशयातून तेलंगणा राज्याच्या रंगारेड्डी जिह्यातील जुराल धरणाकडे पाणी सोडल्याच्या निर्णयाचा निषेध करत विजापूरमध्ये मुख्यमंत्री आणि जलसंपदा…