मासेमारीला 1 ऑगस्टपासून सुऊवात : हंगामाची जोरदार तयारी कारवार : मासेमारी हंगामाला 1 ऑगस्टपासून सुऊवात होणार आहे. हंगाम सतरा-अठरा दिवसांवर…
Browsing: कारवार
बेंगळूर : संपूर्ण देशात टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. २००-२५० रुपये किलो भावाने टोमॅटोची विक्री होत आहे. महागाईच्या या दिवसात…
अतिमुसळधार पावसामुळे कारवार जिल्हा किनारपट्टीवरील तालुक्यामधल्या शाळांना आणि पदवीपूर्व महाविद्यालयांना आज सलग दुसऱ्या दिवशी सुट्टी देण्यात आली आहे. दरम्यान आज…
अरगा येथे महिलेचा बळी : सर्वत्र पाणीच पाणी, केएसआरटीसी बस डेपोला तलावाचे स्वऊप; सिटीबस सेवा सकाळच्या सत्रात ठप्प कारवार :…
बुधवारीपर्यंत रेड अलर्ट : एनएच 56 राष्ट्रीय हमरस्ता क्रमांक 66 पाण्याखाली : होन्नावरमध्ये झाडे कोसळून घरांचे नुकसान कारवार : कारवार…
कारवार : ग्राहक बनून आलेल्या महिलांनी शिरसी येथील पाच रस्त्यावरील ओंकार ज्वेलर्स दुकानामधील लाखो रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना शुक्रवारी…
मच्छीमारी-बंदर विकास खात्याचे मंत्री मंकाळू वैद्य यांनी दिली योजनेला चालना कारवार : राज्य सरकारच्या ‘शक्ती’ योजनेंतर्गत राज्यातील सर्व महिलांना राज्य…
अरबी समुद्रात चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली असून चक्रीवादळाचा परिणाम मान्सूनवर होणार आहे. त्यामुळे मान्सून केरळमध्ये दाखल होण्यासाठी अजून एक दोन…
पावसामुळे कोट्यावधी रुपयांची हानी : सुपारीसह केळी बागायतींचे मोठे नुकसान : घरांवरील पत्रे, भिंती कोसळल्याने नागरिकांना चिंता कारवार : जोरदार…
शाहुवाडी प्रतिनिधी कर्नाटक मधील गोकाक येथील कष्टकरी बांधव निघाले होते विशाळगडला. अडकले शाहूवाडी पोलीस स्टेशनला पण तिथेच माणुसकी अवतरली आणि त्यांना आधार…












