प्रतिनिधी / खानापूर : बेळगाव – खानापूर रस्त्यावर झाडशापुर जवळील बायपास रस्त्यालगत अपघात घडला आहे. चालकाचे कारगाडीवरील नियंत्रण सुटल्याने रस्ता शेजारी उभा केलेल्या गर्डरवरून गाडी बाजूला गेली. ही कार कॉलेजचे विद्यार्थी चालवत असल्याचे समजते. अपघात झाल्याबरोबर मुले उतरून बाजूला झाली आहेत. कारगाडीच्या दोन्ही एअर बॅग खुल्या झाल्याने कुणालाही दुखापत झालेली नाही. मात्र कार गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









