बेळगाव : बेळगाव उत्तर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आसिफ उर्फ राजू सेठ यांनी मुत्त्यानहट्टीत येथे काढलेल्या प्रचार पदयात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी नागाfरकांनी पुष्पहार घालून त्यांचे स्वागत केले. या पदयात्रेत काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.










