C. A. Success of Abhishek Gaonwas of Sawantwadi in Final Examination.
द इन्स्टिटयूट ऑफ चार्टर्ड अकॉउंटण्ट्स ऑफ इंडिया मार्फत नोव्हेंबर, 2022 मध्ये घेण्यात आलेल्या सी. ए. फायनल परीक्षेत अभिषेक जीवन गांवस याने यश संपादन केलंय .सावंतवाडी येथील सुप्रसिद्ध व अनुभवी सी. ए. जीवन गांवस यांचा अभिषेक हा सुपुत्र आहे . त्याच्या या घवघवीत अशा यशाने त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय .
सावंतवाडी / प्रतिनिधी









